Sunday, August 15, 2010

थोडक्यात माहिती

सांगली जिल्ह्याची थोडक्यात माहिती
  • भौगोलिक क्षेत्रफळ - ८५७८ चौ. कि. मी.
  • लोकसंख्या ( २००१) - २५,८३,५२४
  • गावे - ७२४
  • शहरे - ८
  • तालुके - १०
  • ग्रामपंचायती - ७०५
  • नगरपालिका - ४
  • महानगरपालिका - १
  • जिल्हापरिषद स्थापना - १ मे १९६२
  • पंचायत समिती -१०
  • जिल्हा परिषद सदस्य संख्या - ६२
  • पंचायत समिती सदस्य संख्या - १२४

No comments:

Post a Comment